कामवाटप प्रणालीमध्ये ज्या सुबेअ व मजूर संस्थांनी कामांसाठी इंटरेस्ट दाखल केला आहे, त्यांनी आपल्या खात्यात लॉगिन करून दाखल केलेली सर्व कामे व संबंधित चलन (Challan) प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत का याची खात्री करावी.
सदर माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्यास, Query Portal वर तक्रार नोंदवावी अथवा कामवटप Support क्रमांकावर कॉल / WhatsApp द्वारे संपर्क साधावा. (9403099089)
आदेशानुसार
सचिव
काम वाटप समिती
जि. प. पालघर
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, पालघर
अतिरीक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी जिल्हा परिषद, पालघर