कामवाटप सपोर्ट नंबर : 9403099089
      Login

Work List

1. CW-01 : तुळजापूर येथे ओपन सभा मंडप बांधणे ता.जव्हार - 10.00 लक्ष (जव्हार)
2. CW-02 : जि.प.शाळा तिल्हेर येथील 3 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 10.00 लक्ष (वसई)
3. CW-03 : जि.प.शाळा देवाळे येथील 6 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 10.00 लक्ष (वसई)
4. CW-04 : जि.प.शाळा नाळे येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 10.00 लक्ष (वसई)
5. CW-05 : जि.प.शाळा पाणजु येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 10.00 लक्ष (वसई)
6. CW-06 : जि.प.शाळा भाटपाडा गोखिवरे येथील 6 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 10.00 लक्ष (वसई)
7. CW-07 : जि.प.शाळा वरठापाडा येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 10.00 लक्ष (वसई)
8. CW-08 : जि.प.शाळा सालोली येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 10.00 लक्ष (वसई)
9. CW-09 : वांगणपाडा स्‍मशानभुमी कडे जाणा-या सार्वजनिक रस्त्यावर साकव बांधणे ता.जव्हार - 10.00 लक्ष (जव्हार )
10. CW-10 : सावरपाडा ते रामनगर सार्वजनिक रस्त्यावर साकव बांधणे ता.जव्हार - 10.00 लक्ष (जव्हार )
11. CW-11 : हंडीपाडा स्मशानभुमी सार्वजनिक रस्त्यावर साकव बांधणे ता.जव्हार - 10.00 लक्ष (जव्हार )
12. CW-12 : ग्रामपंचायत वेती-वेरोती अंतर्गत सुर्यानगर येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (डहाणू )
13. CW-13 : ग्रामपंचायत जांभे अंतर्गत अंधेरी येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (विक्रमगड)
14. CW-14 : ग्रामपंचायत ब-हाणपुर अंतर्गत ब-हाणपुर येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (पालघर )
15. CW-15 : ग्रामपंचायत परनाळी अंतर्गत परनाळी येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (पालघर )
16. CW-16 : ग्रामपंचायत कोरतड अंतर्गत रामनगर येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (जव्हार)
17. CW-17 : ग्रामपंचायत नाशेरा अंतर्गत धवळपाडा येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (मोखाडा)
18. CW-18 : ग्रामपंचायत धामणशेत अंतर्गत धामणशेत येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (मोखाडा)
19. CW-19 : ग्रामपंचायत मलवाडा अंतर्गत मलवाडा येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (विक्रमगड)
20. CW-20 : ग्रामपंचायत जांभे अंतर्गत जांभे येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (विक्रमगड)
21. CW-21 : ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत बालशेतपाडा येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (वाडा)
22. CW-22 : ग्रामपंचायत खुदेड अंतर्गत खुदेड येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (विक्रमगड)
23. CW-23 : ग्रामपंचायत डाहे अंतर्गत डाहे येथील स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता तयार करणे - 10.00 लक्ष (वाडा)
24. CW-24 : ग्रामपंचायत कंक्राडी-नंदारे कार्यालय विस्तारीत करणे - 10.00 लक्ष (डहाणू )
25. CW-25 : ग्रामपंचायत गारगांव अंतर्गत दाभोण येथील स्मशान स्मशानभुमी पोहोचरस्ता तयार करणे - 10.00 लक्ष (वाडा)
26. CW-26 : ग्रामपंचायत खुदेड अंतर्गत तिवसपाडा येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (विक्रमगड)
27. CW-27 : ग्रामपंचायत डेंगाचीमेट अंतर्गत कामडीपाडा येथील स्मशानभुमी जोडरस्ता तयार करणे - 10.00 लक्ष (जव्हार)
28. CW-28 : ग्रामपंचायत माहिम अंतर्गत वडराई येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (पालघर )
29. CW-29 : ग्रामपंचायत पाणजू अंतर्गत पाणजू येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (वसई)
30. CW-30 : ग्रामपंचायत कोनसई अंतर्गत कोनसई येथे उत्तर कार्य विधीसाठी विसावा शेड बांधणे - 10.00 लक्ष (वाडा)
31. CW-31 : ग्रामपंचायत परळी अंतर्गत परळी येथील स्मशानभुमीला संरक्षण भिंत बांधणे - 10.00 लक्ष (वाडा)
32. CW-32 : ग्रामपंचायत मोह पैकी शिळ अवचितपाडा येथे लघु नळ पाणी पुरवठा योजना करणे. - 10.00 लक्ष (विक्रमगड)
33. CW-33 : ग्रामपंचायत जामसर पैकी खरवंद येथे नळ पाणी पुरवठा योजना विस्तारीकरण व दुरूस्ती करणे. - 10.00 लक्ष (जव्हार)
34. CW-34 : ग्रामपंचायत जामसर पैकी मेंढयाचापाडा येथे नळ पाणी पुरवठा योजना विस्तारीकरण व दुरूस्ती करणे. - 10.00 लक्ष (जव्हार)
35. CW-35 : ग्रामपंचायत डेगाचीमेट अंतर्गत मौजे कामडीपाडा येथे लघु नळ पाणी पुरवठा योजना दुरूस्ती करणे. - 10.00 लक्ष (जव्हार)
36. CW-36 : डेंगाचीमेट दळवीपाडा येथील नळ पाणी पुरवठा योजनेची विहीर खोलीकरण करणे व विहीर दुरूस्ती करणे. - 10.00 लक्ष (जव्हार)
37. CW-37 : ग्रामपंचायत साखरी गोंदे खु. येथे उर्वरित घरांना लघु नळ पाणी पुरवठा करणे. - 10.00 लक्ष (मोखाडा)
38. CW-38 : साखरी येथील कस्तुरबा गांधी विद्यालय येथे नळ पाणी पुरवठा दुरुस्ती करणे. - 10.00 लक्ष (मोखाडा)
39. CW-39 : ग्रुप ग्रामपंचायत बालिवली-कळंभोली येथील पाणीपुरवठा विहीर दुरूस्त करणे. - 10.00 लक्ष (वाडा)
40. CW-40 : ग्रुप ग्रामपंचायत बालिवली-कळंभोली येथील पाणीपुरवठा योजना पाईप लाईन दुरूस्ती करणे. - 10.00 लक्ष (वाडा)
41. CW-41 : ग्रामपंचायत खोडाळा अंतर्गत नळ पाणी पुरवठा जल शुध्दीकरण योजनेचे नुतनीकरण करणे. - 10.00 लक्ष (मोखाडा)
42. CW-42 : ग्रामपंचायत मोऱ्हांडा गोंदे बु. अंतर्गत मोरचोंडी येथील श्रीकृष्ण मंदिर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. - 10.00 लक्ष (मोखाडा)
43. CW-43 : प्रजिमा 1 ते संभा अच्छाड काजळी उपलाट, उपलाट आश्रमशाळा कोचाई सावरोली वरवाडा शनवारपाडा शिपाईपाडा बुवापाडा वंगाणपाडा कवाडा सवणे वडवली ते रा म मा क्र 8 ला रस्त्यावर मोरी बांधणे, इजिमा 191 सा.क्र.28/00 - 10.00 लक्ष (तलासरी )
44. CW-44 : चौक येथे ओपन सभा मंडप बांधणे ता.जव्हार - 9.98 लक्ष (जव्हार)
45. CW-45 : प्राथमिक आरोग्य पथक पाणजू येथील मुख्य इमारतीस फर्निचर पुरवठा करणे ता.वसई जि.पालघर - 9.87 लक्ष (वसई )
46. CW-46 : विश्रामपुर येथील बंधारा दुरूस्ती करणे - 9.75 लक्ष (पालघर)
47. CW-47 : कुर्झे पाटीलपाडा बंधारा दुरूस्ती करणे - 9.75 लक्ष (विक्रमगड)
48. CW-48 : पंचायत समिती जव्हार येथे कृषि गोदामाची दुरूस्ती - 9.00 लक्ष (जव्हार)
49. CW-49 : जि.प.शाळा कोपर येथील 4 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 8.00 लक्ष (वसई)
50. CW-50 : जि.प.शाळा टोकपाडा येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 8.00 लक्ष (वसई)
51. CW-51 : शिरगांव ग्रामपंचायत अंतर्गत शिरगांव येथील नळ पाणी पुरवठा योजना विस्तारीत करणे. - 8.00 लक्ष (पालघर)
52. CW-52 : जि.प.शाळा तांडापाडा येथील 5 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (वसई)
53. CW-53 : जि.प.शाळा सायवण येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (वसई)
54. CW-54 : निकमवाडी येथील वाघेचा ओहोळ बंधारा दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (मोखाडा)
55. CW-55 : जि.प.शाळा नवसई येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 7.00 लक्ष (वसई)
56. CW-56 : जि.प.शाळा ससुपाडा येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 7.00 लक्ष (वसई)
57. CW-57 : जि.प.शाळा सातिवली येथील 4 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 7.00 लक्ष (वसई)
58. CW-58 : जि.प.शाळा जांभुळपाडा दहिसर येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 6.00 लक्ष (वसई)
59. CW-59 : जि.प.शाळा कोपरी येथील 4 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 5.00 लक्ष (वसई)
60. CW-60 : जि.प.शाळा सागपाडा येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 5.00 लक्ष (वसई)
61. CW-61 : जि.प.शाळा घोसाळी येथील 2 वर्गखोलीची दुरूस्ती करणे - 5.00 लक्ष (मोखाडा)
62. CW-62 : ग्रामपंचायत उच्छेळी अंतर्गत उच्छेळी येथील श्री.उच्छेळीमाता मैदानाच्या पुर्वेकडे सरक्षंक भिंत बांधणे - 5.00 लक्ष (पालघर )
63. CW-63 : ग्रामपंचायत खोस्ते अंतर्गत चिंचपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. - 5.00 लक्ष (विक्रमगड)
64. CW-64 : ग्रामपंचायत डेंगाचीमेट अंतर्गत डेंगाचीमेट येथील स्मशानभुमीस पाण्याची व्यवस्था करणे. - 5.00 लक्ष (जव्हार )
65. CW-65 : रानशेत मौजे वधना ओझरपाडा येथे नळपाणी पुरवठा योजना करणे - 5.00 लक्ष (डहाणू)
66. CW-66 : जि.प.शाळा खोलांडे येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 4.00 लक्ष (वसई)
67. CW-67 : जि.प.शाळा हरवटेपाडा येथील 2 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 4.00 लक्ष (वसई)
68. CW-68 : जि.प.शाळा धामणशेतगाव येथील 2 वर्गखोलीची दुरूस्ती करणे - 4.00 लक्ष (मोखाडा)
69. CW-69 : जि.प.शाळा तेलीपाडा येथील स्वच्छतागृह दुरूस्ती करणे - 4.00 लक्ष (मोखाडा)
70. CW-70 : ग्रामपंचायत वाणगांव अंतर्गत केदारेश्वर महाले ते आरती कोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे - 4.00 लक्ष (डहाणू)
71. CW-71 : ग्रामपंचायत उच्छेळी अंतर्गत उच्छेळी येथील जि.प.शाळेचे शौचालय दुरूस्त करणे व शौचालयावर पाण्याची टाकी बसविणे - 3.84 लक्ष (पालघर )
72. CW-72 : ग्रामपंचायत गोवणे अंतर्गत गोवणे येथील जि.प. शाळेच्या नवीन इमारतीस पाणी पुरवठा योजना करणे. - 3.71 लक्ष (डहाणू)
73. CW-73 : जि.प.शाळा पायरवाडी येथील 2 वर्गखोलीची दुरूस्ती करणे - 3.50 लक्ष (मोखाडा)
74. CW-74 : जि.प.शाळा शेंडयाचीमेट येथील 1 वर्गखोलीची दुरूस्ती करणे - 3.50 लक्ष (मोखाडा)
75. CW-75 : जि.प.शाळा भारोळ येथील 4 वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे - 3.00 लक्ष (वसई)
76. CW-76 : जि.प.शाळा कुलोंद वडपाडा येथील 1 वर्गखोलीची दुरूस्ती करणे - 3.00 लक्ष (मोखाडा)
77. CW-77 : जि.प.शाळा करोळ येथील 1 वर्गखोलीची दुरूस्ती करणे - 3.00 लक्ष (मोखाडा)
78. CW-78 : ग्रामपंचायत वाढवन मेनरोड पासुन ते भंडारआळी सभागृह पर्यंत रस्ता - 3.00 लक्ष (डहाणू)
79. CW-79 : जि.प.शाळा गणेशबाग ठाकरपाडा येथील नविन शाळा इमारतीमध्ये पाणीपुरवठा करणे - 2.86 लक्ष (डहाणू )
80. CW-80 : जि.प.शाळा चिंचले बासरपाडा येथील नविन शाळा इमारतीमध्ये पाणीपूरवठा ‍ करणे - 2.86 लक्ष (डहाणू )
81. CW-81 : ग्रामपंचायत धामणगांव कोमपाडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे - 2.50 लक्ष (डहाणू)
82. CW-82 : ग्रामपंचायत कोलवली देदाळे अंतर्गत मेन रस्ता ते अंधेर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे - 2.50 लक्ष (डहाणू)
83. CW-83 : वाणगांव चिंचणी मेनरस्ता येथे बंधिस्त गटार करणे - 2.45 लक्ष (डहाणू)
84. CW-84 : तवा मुरबीपाडा येथे नळपाणी पुरवठा योजना करणे - 2.40 लक्ष (डहाणू)
85. CW-85 : ग्रामपंचायत चिंबावे नारीपाडा स्मशानभुमी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे - 1.76 लक्ष (डहाणू)
86. CW-86 : चिंचणी भाटीपाडा गटार करणे - 0.80 लक्ष (डहाणू)
87. EW-01 : ग्रामपंचायत मोऱ्हांडा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मोऱ्हांडा सोलार पंप बसवून पाण्याची सुविधा करणे. - 10.00 लक्ष (मोखाडा)
88. EW-02 : ग्रामपंचायत खुडेद पैकी जाधवपाडा बरफपाडा या ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारित नळ पाणी पुरवठा योजना करणे. - 10.00 लक्ष (विक्रमगड)
89. EW-03 : ग्रामपंचायत कऱ्हे तलावली अंतर्गत चारणवाडी येथे सौरऊर्जेवर आधारित नळ पाणी पुरवठा योजना करणे. - 10.00 लक्ष (विक्रमगड)
90. EW-04 : ग्रामपंचायत ओंदे अंतर्गत खांड येथे सौरऊर्जेवर आधारित नळ पाणी पुरवठा योजना करणे. - 10.00 लक्ष (विक्रमगड)
91. EW-05 : ग्रामपंचायत झरी अंतर्गत धांगडपाडा येथे सौर उर्जेवर नळयोजना करणे. - 10.00 लक्ष (तलासरी)
92. EW-06 : ग्रामपंचायत झरी अंतर्गत रावतपाडा येथे सौर ऊर्जेवर नळयोजना करणे. - 10.00 लक्ष (तलासरी)
93. EW-07 : ग्रामपंचायत झरी अंतर्गत पाटीलपाडा येथे सौर ऊर्जेवर नळयोजना करणे. - 10.00 लक्ष (तलासरी)
94. EW-08 : जि.प.शाळा नारे (मराठी ) येथील शाळेत विदुयतीकरण दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (वाडा)
95. EW-09 : जि.प.शाळा कोंढले येथील शाळेत विदुयतीकरण दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (वाडा)
96. EW-10 : जि.प.शाळा कुडूस येथील शाळेत विदुयतीकरण दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (वाडा)
97. EW-11 : जि.प.शाळा देवघर येथील शाळेत विदुयतीकरण दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (वाडा)
98. EW-12 : जि.प.शाळा नारे (उर्दु ) येथील शाळेत विदुयतीकरण दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (वाडा)
99. EW-13 : जि.प.शाळा अंबरभुई येथील शाळेत विदुयतीकरण दुरूस्ती करणे - 7.50 लक्ष (वाडा)
100. EW-14 : ग्रामपंचायत कारेगांव अंतर्गत कारेगांव येथे सोलार पंप युनिट व्दारे नळ पाणी पुरवठा करणे. - 7.50 लक्ष (मोखाडा)
101. EW-15 : जि.प.शाळा गणेशबाग ठाकरपाडा येथील नविन शाळा इमारतीमध्ये विदयुतीकरण करणे - 5.72 लक्ष (डहाणू )
102. EW-16 : जि.प.शाळा चिंचले बासरपाडा येथील नविन शाळा इमारतीमध्ये विदयुतीकरण करणे - 5.72 लक्ष (डहाणू )
103. EW-17 : ग्रामपंचायत उमरोळी अंतर्गत सरपाडा येथील स्मशानभुमीमध्ये सौरउर्जेवर हायमास्क बसविणे - 5.00 लक्ष (पालघर )
104. EW-18 : ग्रामपंचायत शेणसरी गांर्गोडी अंतर्गत कुंडपाडा येथील स्मशानभुमीला सोलार बसवून पाण्याची व्यवस्था करणे. - 5.00 लक्ष (डहाणु)
105. EW-19 : ग्रामपंचायत शेणसरी गांर्गोडी अंतर्गत वरठापाडा येथील स्मशानभुमीला सोलार बसवून पाण्याची व्यवस्था करणे. - 5.00 लक्ष (डहाणु)
106. EW-20 : ग्रामपंचायत सायवन अंतर्गत राखीपाडा येथील स्मशानभुमीला सोलार बसवून पाण्याची व्यवस्था करणे. - 5.00 लक्ष (डहाणु)
107. EW-21 : ग्रामपंचायत उमरोळी अंतर्गत सरपाडा येथील स्मशानभुमीमध्ये बोअरवेलवर सोलार पंप बसवून पाण्याची सुविधा पुरविणे. - 5.00 लक्ष (पालघर)
108. EW-22 : ग्रामपंचायत दहीसर तर्फे मनोर - कुडे गुंदावे अंतर्गत दहिसर तर्फे मनोर येथील स्मशानभुमीला सौरउर्जेवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. - 5.00 लक्ष (पालघर)
109. EW-23 : ग्रामपंचायत उमरोळी अंतर्गत उमरोळी येथील स्मशानभुमीमध्ये सौरउर्जेवर हायमास्क बसविणे - 4.80 लक्ष (पालघर )
110. EW-24 : ग्रामपंचायत नावझे अंतर्गत मधलापाडा येथे सोलार पंप युनिट व्दारे दुहेरी लघु नळ योजना करणे. - 3.75 लक्ष (पालघर)
111. CRW-01 : आसे येथे स्मशानभुमी बांधणे - 10.00 लक्ष (मोखाडा)
112. CRW-02 : ताडमाळ येथे समाज मंदिर बांधणे. - 9.99 लक्ष (वाडा )
113. CRW-03 : धापड गरळेपाडा येथे समाज मंदिर बांधणे. - 9.99 लक्ष (वाडा )
114. CRW-04 : जि.प.शाळा साकुर येथे शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक्स बसविणे - 6.00 लक्ष (जव्हार)
115. CRW-05 : जि.प.शाळा दाभलोन येथे शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे - 5.00 लक्ष (जव्हार)
116. CRW-06 : जि.प.शाळा जामसर येथे नवीन शोचालय बांधणे - 5.00 लक्ष (जव्हार)
117. CRW-07 : जि.प.शाळा धानोशी व धानोशी अंगणवाडी केंद्रास शौचालय बांधुन देणे - 5.00 लक्ष (जव्हार)
118. CRW-08 : बेहेडपाडा येथे जि.प.शाळाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे - 1.33 लक्ष (जव्हार)
119. CRW-09 : ग्रा.पं माहिम अंतर्गत अंगणवाडी केंद्र खारपाडा दुरुस्ती करणे ता. पालघर - 1.00 लक्ष (पालघर)
120. CRW-10 : ग्रा.पं केळवा रोड अंतर्गत अंगणवाडी केंद्र गरोडा दुरुस्ती करणे ता. पालघर - 1.00 लक्ष (पालघर)
121. CRW-11 : ग्रा.पं खैरे ग्रुप अंतर्गत अंगणवाडी केंद्र वेहलेली दुरुस्ती करणे ता. पालघर - 1.00 लक्ष (पालघर)
122. CRW-12 : ग्रा.पं नावझे अंतर्गत अंगणवाडी केंद्र कातकरी पाडा दुरुस्ती करणे ता. पालघर - 1.00 लक्ष (पालघर)
123. CRW-13 : जांबूगाव भिनारी बोअरवेल दुरूस्ती करणे. - 0.50 लक्ष (डहाणू )